About Us


Vidya-Amrut Dnyan Pratishtan’s Arts, Science, and Commerce College, Shirsondi, Tal: Malegaon, was established in the year 2018. The college is affiliated with Savitribai Phule Pune University. The college provides education in the various undergraduate programmes in the faculties of arts, science, and commerce. The college began with a few students, and now almost 1245+ students have registered for various UG courses in the faculties of the arts, science, and commerce.

स्वामी विवेकानंद ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, शिरसोंडी

About Principle

Principal. Nitin L. Nikam

सन 2014-15 या वर्षात स्थापन झालेले स्वामी विवेकानंद ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स शिरसोंडी या ज्युनिअर कॉलेजची काही खास वैशिष्टये आहेत. प्रथम म्हणजे संपूर्ण शिक्षक वृंद पात्रताधारक व अनुभवी आहेत. सुसज्ज अशी सर्व सुविधांनी युक्त इमारत आहे. मोठमोठे वर्ग, सर्व विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र, सर्व साधनांनी परिपूर्ण अशा प्रयोगशाळा आहेत. दर आठवड्याला परिक्षा घेतल्या जातात व त्वरीत निकालही दिले जातात. दररोज गैरहजर रहाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधला जातो. १००% उपस्थिती कटाक्षाने पाळण्याचा प्रयत्न केला जातो. सर्व विद्यार्थ्यांसह शिक्षक परिपाठ घेतात. दैनंदिन तासिका घेतल्या जातात. शाळेतच सर्व शिक्षण विस्तृतपणे दिले जाते, जेणेकरून खाजगी शिकवण्यांची गरज नसते. अतिशय माफक शुल्कात दोन्ही वर्षांचे शिक्षण दिले जाते. कोटेकोरपणे शिस्तीचे पालन येथील विद्यार्थी करतात. त्यात मोबाईल बंदी, दैनंदिन हजेरी, कॉलेज गणवेश, दैनंदिन तासिका करणे, प्रात्यक्षिके करणे तसेच सराव परिक्षा देणे, इ. उपक्रम न चुकता राबविले जातात.

#Donation

Give a Donation Greater

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit.Lorem ipsum dolor sit amet, consectetur.

#Alumini

Studious For Life

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit.Lorem ipsum dolor sit amet, consectetur.

BOARD & TRUSTY MEMBERS

LIST OF TRUSTY

MORE INFORMATION

Shree. Dattasaheb Gatalu Jadhav

Shree. Sanjay Uttam Pawar

  • Sau.Shobhabai Vasantrao Patil

Dr. Umesh Tupe

SCHOOL, COLLEGE , PRIMARY SCHOOL