1.Swami Vivekananad Jr College Of Science
LOREM CORPORATE CEO
Duis aute irure dolor in reprehenderit in voluptate velit esse cillum dolore eu fugiat nulla pariatur. Excepteur sint occaecat cupidatat non proident, sunt in culpa qui officia deserunt mollit anim id est laborum.
सन 2014-15 या वर्षात स्थापन झालेले स्वामी विवेकानंद ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स शिरसोंडी या ज्युनिअर कॉलेजची काही खास वैशिष्टये आहेत. प्रथम म्हणजे संपूर्ण शिक्षक वृंद पात्रताधारक व अनुभवी आहेत. सुसज्ज अशी सर्व सुविधांनी युक्त इमारत आहे. मोठमोठे वर्ग, सर्व विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र, सर्व साधनांनी परिपूर्ण अशा प्रयोगशाळा आहेत. दर आठवड्याला परिक्षा घेतल्या जातात व त्वरीत निकालही दिले जातात.
अतिशय माफक शुल्कात दोन्ही वर्षांचे शिक्षण दिले जाते. कोटेकोरपणे शिस्तीचे पालन येथील विद्यार्थी करतात. त्यात मोबाईल बंदी, दैनंदिन हजेरी, कॉलेज गणवेश, दैनंदिन तासिका करणे, प्रात्यक्षिके करणे तसेच सराव परिक्षा देणे, इ. उपक्रम न चुकता राबविले जातात.दररोज गैरहजर रहाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधला जातो.
१००% उपस्थिती कटाक्षाने पाळण्याचा प्रयत्न केला जातो. सर्व विद्यार्थ्यांसह शिक्षक परिपाठ घेतात. दैनंदिन तासिका घेतल्या जातात. शाळेतच सर्व शिक्षण विस्तृतपणे दिले जाते, जेणेकरून खाजगी शिकवण्यांची गरज नसते.